Skip to main content

इ.स. १९४६ ठळक घटना आणि घडामोडी जन्म मृत्यू दिक्चालन यादी

इ.स. १९४६इ.स.च्या १९४० च्या दशकातील वर्षेइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षेइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे













इ.स. १९४६




विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून






Jump to navigation
Jump to search













सहस्रके:

इ.स.चे २ रे सहस्रक

शतके:

१९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक

दशके:

१९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे

वर्षे:

१९४३ - १९४४ - १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९

वर्ग:

जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती


ठळक घटना आणि घडामोडी



  • जानेवारी १७ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आपले पहिले अधिवेशन सुरू केले.


  • जानेवारी २६ - फेलिक्स गोआं फ्रांसच्या पंतप्रधानपदी.


  • फेब्रुवारी १४ - बँक ऑफ ईंग्लंडचे राष्ट्रीयकरण.

  • फेब्रुवारी १४ - पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.


  • फेब्रुवारी २४ - हुआन पेरॉन आर्जेन्टिनाच्या अध्यक्षपदी निवडून आला.


  • मार्च १ - बँक ऑफ ईंग्लंडचे राष्ट्रीयकरण.


  • मार्च २ - हो चि मिन्ह व्हियेतनामच्या अध्यक्षपदी.


  • एप्रिल १२ - सिरीयाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.


  • एप्रिल १८ - लीग ऑफ नेशन्स विसर्जित.


  • मे ३ - दुसरे महायुद्ध - २८ जपानी सेनाधिकाऱ्यांविरुद्ध टोक्योमध्ये खटला सुरु झाला.


  • मे ९ - इटलीत व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसर्‍याने पदत्याग केला. उंबेर्तो दुसरा राजेपदी.


  • मे २५ - अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी.


  • जून ५ - शिकागोच्या लासाल हॉटेलमध्ये आग. ६१ ठार.


  • जुलै ५ - बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.


  • ऑगस्ट ३ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.


  • डिसेंबर १४ - संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.


  • डिसेंबर १६ - लेओन ब्लुम फ्रांसच्या पंतप्रधानपदी.


जन्म



  • जानेवारी १६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता.


  • फेब्रुवारी १४ - बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.


  • मार्च ११ - ब्रिगीट फोसी, फ्रेंच अभिनेत्री.


  • जून २० - जनाना गुस्माव, पूर्व तिमोरचा राष्ट्राध्यक्ष.


  • जून २९ - अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस, पनामाचा राष्ट्राध्यक्ष.


  • जुलै ३ - लेसेक मिलर, पोलंडचा पंतप्रधान.


  • जुलै ५ - राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.


  • जुलै ६ - जॉर्ज डब्ल्यू. बुश, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.

  • जुलै ६ - सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अमेरिकन अभिनेता.


  • जुलै १९ - इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.


  • ऑगस्ट २९ - बॉब बीमन, अमेरिकन लांबउडी-विश्वविक्रमधारक.


  • सप्टेंबर १ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.


  • सप्टेंबर २५ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.


  • सप्टेंबर २८ - मजिद खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.


  • ऑक्टोबर २९ - अनुरा टेनेकून, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.


मृत्यू



  • जानेवारी २ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.


  • जून ९ - राम तिसरा, थायलंडचा राजा.




"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=इ.स._१९४६&oldid=1148576" पासून हुडकले










दिक्चालन यादी


























(window.RLQ=window.RLQ||[]).push(function()mw.config.set("wgPageParseReport":"limitreport":"cputime":"0.168","walltime":"0.190","ppvisitednodes":"value":8820,"limit":1000000,"ppgeneratednodes":"value":0,"limit":1500000,"postexpandincludesize":"value":5590,"limit":2097152,"templateargumentsize":"value":4123,"limit":2097152,"expansiondepth":"value":10,"limit":40,"expensivefunctioncount":"value":0,"limit":500,"unstrip-depth":"value":0,"limit":20,"unstrip-size":"value":0,"limit":5000000,"entityaccesscount":"value":0,"limit":400,"timingprofile":["100.00% 158.471 1 साचा:वर्षपेटी","100.00% 158.471 1 -total"," 88.25% 139.852 30 साचा:मराठीत_इंग्रजी_संख्या"," 40.80% 64.653 105 साचा:मराठी_अंक"," 28.25% 44.766 7 साचा:क्रमांक"],"cachereport":"origin":"mw1262","timestamp":"20190412164043","ttl":2592000,"transientcontent":false););"@context":"https://schema.org","@type":"Article","name":"u0907.u0938. u0967u096fu096au096c","url":"https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AC","sameAs":"http://www.wikidata.org/entity/Q18610","mainEntity":"http://www.wikidata.org/entity/Q18610","author":"@type":"Organization","name":"Contributors to Wikimedia projects","publisher":"@type":"Organization","name":"Wikimedia Foundation, Inc.","logo":"@type":"ImageObject","url":"https://www.wikimedia.org/static/images/wmf-hor-googpub.png","datePublished":"2006-01-15T01:58:58Z","dateModified":"2013-04-06T03:52:18Z","headline":"u0907u0938u0935u0940 u0938u0928u093eu091au094du092fu093e u0926u0941u0938u0930u094du092fu093e u0938u0939u0938u094du0930u0915u093eu0924u0940u0932 u090fu0915 u0935u0930u094du0937"(window.RLQ=window.RLQ||[]).push(function()mw.config.set("wgBackendResponseTime":120,"wgHostname":"mw1256"););

Popular posts from this blog

Wikipedia:Contact us Navigation menu Navigation menuLeave a Reply Cancel reply Post navigationRecent PostsRecent CommentsArchivesCategoriesMeta

Farafra Inhaltsverzeichnis Geschichte | Badr-Museum Farafra | Nationalpark Weiße Wüste (as-Sahra al-baida) | Literatur | Weblinks | Navigationsmenü27° 3′ N, 27° 58′ OCommons: Farafra

Tórshavn Kliima | Partnerstääden | Luke uk diar | Nawigatsjuun62° 1′ N, 6° 46′ W62° 1′ 0″ N, 6° 46′ 0″ WWMOTórshavn